मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे ताक

Photo of Fodaniche tak by Pranali Deshmukh at BetterButter
946
7
0.0(0)
0

फोडणीचे ताक

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे ताक कृती बद्दल

मसाले भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर हे ताक खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 लिटर ताक
  2. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  3. हळद ,1 tbsp
  4. मीठ
  5. साखर 2 tbsp
  6. हिंग 1 tbsp
  7. जिरं पूड 1 tbsp

सूचना

  1. तेलात मिरची हिंग जिरे पूड हळद याचा तडका तयार करा
  2. ताकामध्ये तडका मिक्स करा
  3. मीठ साखर कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर