BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ChumChum

Photo of ChumChum by Poonam Nikam at BetterButter
0
16
5(2)
0

ChumChum

May-01-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ChumChum कृती बद्दल

दुधाचे पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पनीर
 2. ,दुध पावडर
 3. ,वेलची पावडर
 4. ,ड्राय फ्रुट्स,
 5. केसर खायचा रंग हिरवा /नारंगी,
 6. किसलेल खोबर
 7. ,मैदा
 8. ,साखर,
 9. बटर किंवा तुप

सूचना

 1. पनीर मद्धे मैदा मिक्स करुन छान मळुन घ्या मळलेल्या पनीर पाठाचे घन आकाराचे गोळे बनवा
 2. एका भांड्यात १-२ ग्लास पाणी टाकुन साखर टाका त्यातच वेलची पावडर टाका उकळी आली की पनीर चे गोळे सोडा
 3. गोळे वरती फुलुन येतील आता ५ मीनीट तसेच गोळे बाहेर काढुन घ्या थंड
 4. दुसर्‍या भांड्यात बटर टाकुन त्यात एक वाटी दुध ओता आता साखर टाका मिश्रण ढवळत रहा
 5. आता वरुन दुध पावडर टाकुन मिश्रण ढवळत रहा
 6. वरुन वेलची पुड टाकात्यातच आवडी नुसार खायचा रंग वापरा, मिश्रण घट्ट झाल्यास गॅस बंद करा,
 7. मिश्रण थंड झाल्यास चमचम घूवुन मधोमध चीरा त्यात दुध पावडर चे मिश्रण भरा
 8. ,कीसलेल्या खोबर्‍या मद्धे घोळवुन खायला द्या,

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
May-06-2018
Anvita Amit   May-06-2018

chan

Ankush Nikam
May-06-2018
Ankush Nikam   May-06-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर