मुख्यपृष्ठ / पाककृती / रोझ मिल्क शेक विथ गुलकंद

Photo of ROSE milk shake with gulkand by Chayya Bari at BetterButter
721
7
0.0(0)
0

रोझ मिल्क शेक विथ गुलकंद

May-04-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोझ मिल्क शेक विथ गुलकंद कृती बद्दल

उन्हाळयात गुलाबाचा सुवास सुखावह वाटतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दूध पाऊण ग्लास
  2. साखर १चमचा
  3. गुलकंद १चमचा
  4. रुहअब्जा सिरप २चमचे किंवा आवडीप्रमाणे
  5. सब्जा बी भिजलेले ३चमचे
  6. गुलाब पाकळ्या थोड्या

सूचना

  1. प्रथम ग्लासात फ्रिजमधले थंड दूध घेऊन१चमचा साखर विरधळुन घेतली व सब्जा बी माफह्ये १चमचा साखर विरघळून घेतली
  2. मग रुहअब्जा सरबत मिक्स केले
  3. आता सेरविंग ग्लास मध्ये प्रथम दूध त्यावर सब्जा बी टाकून गुलकंद घातला
  4. वर गुलाब पाकळ्या घालून सर्व्ह केला rose मिल्क शेक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर