मुख्यपृष्ठ / पाककृती / कप केक

Photo of CUP Cake by आदिती भावे at BetterButter
2
3
0(0)
0

कप केक

May-05-2018
आदिती भावे
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कप केक कृती बद्दल

दही, दूध, लोणी यापासून केलेले केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. गहू पीठ दीड कप,
  2. दही 1 कप
  3. लोणी अर्धा कप
  4. बेकिंग पावडर 1 ts
  5. सोडा 1/2 ts
  6. दूध पाव कप
  7. Tuti fruity आवडीनुसार
  8. Vannila essence 1ts

सूचना

  1. प्रथम लोणी , साखर, दही, baking powder, सोडा एकत्र करून घ्यावे. त्यात मग सावकाश गहू पीठ घालावे दूध घालून चांगले 2 मिनिटं फेटावे. Vannila essence, tutifruity घालून कप केक च्या साच्यात केक बेक करावेत. Pre heat 5 मिनिटे 180 degree. नंतर 20 मिनिटे बेक करावे केक तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर