Photo of KOKAM taak by Chayya Bari at BetterButter
1474
4
0.0(0)
0

कोकम ताक

May-06-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकम ताक कृती बद्दल

कोकम आणि ताक यांचं fusion म्हणजे अति शीत पेय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात प्यावे असे पेय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. घट्ट दह्यापासून केलेले ताक १ग्लास
  2. साखर २चमचे आवडीनुसार कमी जास्त
  3. मीठ चिमुटभर
  4. कोकम ४
  5. बर्फ

सूचना

  1. तयारीत साहित्य एकत्र करावे कोकम तासभर आधी भिजवून त्याचे पाणी कुस्करून गाळून काढावे
  2. ताकात ह्ये पाणी साखर मीठ टाकून मिक्स करावे
  3. मग त्यात बर्फाचे खडे टाकून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर