Photo of Bread cheez Vade by Poonam Nikam at BetterButter
895
12
0.0(4)
0

Bread cheez Vade

May-06-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread cheez Vade कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस ५-६
  2. चीझ क्युब्स अमुलचे ३-४
  3. मैदा पाव वाटी
  4. तेल तळण्यासाठी
  5. बेसन पिठ पाव वाटी
  6. ब्रेड क्रम्ब्स
  7. टोमॅटो साॅस

सूचना

  1. ब्रेडच्या कडा कापुन घ्या
  2. कडा घेवु नका त्याचे ब्रेड क्रम्ब्स बनवा,
  3. एका भांड्यात मैदा,बेसन ,पाणी टाका मिक्स करा मीठ टाका सफेद ब्रेड मळुन घ्या त्याचे पिठाचा गोळा बनवा,
  4. आता गोळ्याची पारी बनवुन घ्या,
  5. त्यात चिझचे तुकडे भरा गोळा बनवुन मैद्याच्या घोळात बुडवा
  6. नंतर ब्रेड क्रम्ब्स मद्धे कोटींग करुन मंद आचेवर तळुन घ्या टोमॅटो साॅस बरोबर खायला द्या.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
May-07-2018
Sudha Kunkalienkar   May-07-2018

साहित्य किती घ्यायचे ते प्रमाण लिहिले नाहीये. रेसिपी एडिट करून माहिती भरा

Dhanashri Parulekar
May-07-2018
Dhanashri Parulekar   May-07-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर