एबीसीटी ज्यूस | ABCT Juice Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  7th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • ABCT Juice recipe in Marathi,एबीसीटी ज्यूस, Nayana Palav
एबीसीटी ज्यूसby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

2

एबीसीटी ज्यूस recipe

एबीसीटी ज्यूस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ABCT Juice Recipe in Marathi )

 • सफरचंद १
 • बीटरुट १
 • गाजर ३-४
 • टोमॅटो २
 • साखर आवश्यकतेनुसार
 • सैंधव मीठ १/२ टीस्पून

एबीसीटी ज्यूस | How to make ABCT Juice Recipe in Marathi

 1. सर्व फळ, भाज्या धुवून घ्या.
 2. बीटाचे साल काढून तुकडे करा.
 3. सफरचंदाचे तुकडे करा.
 4. आता हे सर्व तुकडे, गाजर ज्युसर मध्ये घालून ज्यूस काढा.
 5. नंतर मीठ, साखर घाला.
 6. थंड करुन सर्व्ह करा.

Reviews for ABCT Juice Recipe in Marathi (2)

Mahi Mohan kori6 months ago

Mastch ....
Reply

Anvita Amit6 months ago

wow
Reply