मुख्यपृष्ठ / पाककृती / वर्जिन मैरी

Photo of Virgin Mary by Renu Chandratre at BetterButter
0
7
0(0)
0

वर्जिन मैरी

May-08-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वर्जिन मैरी कृती बद्दल

कुठल्याही पार्टी साठी पर्फेक्ट मॉक्टेल ड्रिंक , ब्लडी मैरी चा नॉन एल्कोहलिक वर्जन । टोमेटो जूस नी बनलेला हा ड्रिंक अतिशय रिफ्रेश करणारा आहे , वेलकम ड्रिंक म्हणून सुद्ध्या सर्व्ह करू शकतो ।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमेटो ज्यूस २ कप
  2. टबेस्को सॉस २ -४ चमचे
  3. ब्लेक पेपर पाउडर १ चमचा
  4. लाल तिखट १/२ चमचा
  5. मीठ ४-६ चमचे
  6. लिंबा चे स्लाईस २-४
  7. आईस क्यूब एक वाटी
  8. पुदीना चे पान एक मूठ

सूचना

  1. सर्व प्रथम लिंबा ची फोड़ , सर्विंग ग्लास च्या काठावर घासून घ्या
  2. एका प्लेट मधे मीठ पसरून घ्या व त्यावर ग्लासाचा काठ घासा , जेणेकरून मीठ काठावर चिटकेल
  3. एक ब्लेंडर मधे, टोमेटो ज्यूस, टबेस्को सॉस, ब्लैक पेपर पाउडर , लाल तिखट, आणि आईस क्यूब टाकून , दोन मिंट ब्लेंड करून घ्या
  4. सर्विंग ग्लास मधे काढ़ा , लेमन स्लाईस आणि पुदीना च्या पानानी सजवून लगेच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर