मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सार

Photo of Tomato curry by Deepali Sawant at BetterButter
1159
5
0.0(0)
0

टोमॅटो सार

May-08-2018
Deepali Sawant
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सार कृती बद्दल

टोमॅटो चे सार

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 6 टोमॅटो
  2. 1 लाल मिरची सुकी
  3. १/२ वाटी ओलं खोबरं, ३ पाकळ्या लसूण, १/२ इंच आले, जीर
  4. तेल, राई, जीर, कडीपत्ता हिंग
  5. लाल तिखट व हळद व मीठ ,१/२ tsp गरम मसाला

सूचना

  1. सुकी लाल मिरची व टोमॅटो चिरून कुकरला 3 शिट्या करुन घ्या नंतर पुर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
  2. मिक्सर मध्ये ओल खोबर, जीर, आल लसुण थोड पाणी घालून वाटून घ्या
  3. टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग व कडीपत्ता घाला। थोड परतून त्यात लाल तिखट व हळद घाला
  4. तेल सुटल्यावर त्यात टोमॅटो प्युरी चवीनुसार मीठ, १/२ चमचा गरम मसाला घाला
  5. आवश्यक ते नुसार पाणी घालून उकळी आल्यावर कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर