शेव टोमॅटो चि भाजी | Shev tomato sabji Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Shev tomato sabji by priya Asawa at BetterButter
शेव टोमॅटो चि भाजीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

7

0

शेव टोमॅटो चि भाजी recipe

शेव टोमॅटो चि भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shev tomato sabji Recipe in Marathi )

 • टोमॅटो 1 कप
 • बारीक शेव 1/2 कप
 • तेल 1 छोटा चम्मचा
 • मोहरी 1/2 चमचा
 • जीर पाव चमचा
 • हिंग चुटकीभर
 • हळद पाव चमचा
 • लाल तिखट 1 चमचा
 • धने पावडर 1/2 चमचा
 • जीरा पावडर 1/2 चमचा
 • मिठ व साखर चवीनुसार

शेव टोमॅटो चि भाजी | How to make Shev tomato sabji Recipe in Marathi

 1. 1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
 2. 2. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे व हिंग चि फोडणी द्या
 3. 3. लसूण टाकून थोड भाजून घ्या
 4. 4. टमाटे, हळद, लाल तिखट, धने - जीरे पावडर , मीठ व साखर टाकून भाजी 3 मिनिट शिजवून घ्या
 5. 5. सर्व करताना बारीक शेव टाकून निट मिक्स करून घ्या
 6. 6. गरमागरम सर्व करा.

Reviews for Shev tomato sabji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo