मुख्यपृष्ठ / पाककृती / चिली पनीर भाजी

Photo of Chilli Paneer bhaji by Maya Ghuse at BetterButter
1285
7
0.0(0)
0

चिली पनीर भाजी

May-10-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिली पनीर भाजी कृती बद्दल

चिली पनीर भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 50 gm
  2. तेल 2 वाटी
  3. आलं लसूण पेस्ट 1.चमचा
  4. हळदं अर्धा चमचा
  5. लाल तिखट 2 चमचे
  6. टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  7. पनीर बटर मसाला 1 चमचा
  8. बटर 1 चमचा
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पनीर कापून तेलातून तळून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा चिरून टाकला
  3. अाल लसूण पेस्ट टाकली लाल तिखट,लाल मिरची, हळदं ,धना पावडर टाकली
  4. बटर पनीर मसाला, टमाटे पेस्ट टाकली
  5. पनीर टाकून मिसळून घेतलं, पाणी टाकून उकळवून घेतले
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर