मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर बदाम रवा शिरा

Photo of Saffron almond Suji Halwa by priya Asawa at BetterButter
257
7
0.0(0)
0

केशर बदाम रवा शिरा

May-12-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर बदाम रवा शिरा कृती बद्दल

Swee dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गावरान तुप 2 चमचे
  2. रवा 1 वाटी
  3. दुध 2 वाटी
  4. साखर पाव वाटी
  5. बदाम, काजु, पिस्त्याचे काप 2 चमचे
  6. केशर च्या 8-10 काडया
  7. वेलची पावडर 1/2 चमचा
  8. किसमीस 7/8

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात 2 वाटी दुधात केशर टाकून भिजवून ठेवा म्हणजे दुधाला केशर चे कलर येइल
  2. आता एका कडाईत तुप गरम करायला ठेवा
  3. तुप गरम झाल्यावर त्यात रवा टाकून
  4. मंद गॅसवर थोडे लालसर भाजुन घ्या
  5. केशर टाकलेला दुध गरम करून घ्या
  6. दुध भाजलेल्या रव्यात टाका
  7. मिश्रण जाड पडत आले कि साखर , वेलची पूड, ड्रायफृट चे काप टाकून तुप सुटेपर्यंत शिजवून घ्या
  8. सर्व करतानी एका सर्वींग बाउल मध्ये शिरया वर काजू , बदाम , व पिस्त्याचे कापने सजवून गरमागरम शिरा सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर