मुख्यपृष्ठ / पाककृती / मॉगो मस्तानी

Photo of Mango Mastani by sharwari vyavhare at BetterButter
0
6
0(0)
0

मॉगो मस्तानी

May-13-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो मस्तानी कृती बद्दल

Summer Special

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. आंब्याचा रस २ वाटी
  2. दुध १ कप
  3. व्हॉनीला ऑस्क्रीम ४ स्कुब
  4. साखर १ / २ वाटी
  5. चॉकलेट सिरप

सूचना

  1. आंब्याचा रस , साखर, दुध घालुन ब्लेंडर ने ब्लेड करून घ्या
  2. ऑस्क्रीम टाकून ब्लेड करा
  3. फ्रीज मध्ये १५ मि सेट करायला ठेवून दया
  4. शेवटी आपला आवडीच्या ऑस्क्रीम व चॉकलेट सिरप ने गार्नीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर