मॉगो- कोकनट बर्फी | Mango- Coconut Barfi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  15th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango- Coconut Barfi recipe in Marathi,मॉगो- कोकनट बर्फी, sharwari vyavhare
मॉगो- कोकनट बर्फीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

3

0

मॉगो- कोकनट बर्फी recipe

मॉगो- कोकनट बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango- Coconut Barfi Recipe in Marathi )

 • खोवलेला नारळ २ वाटी
 • आब्यांचा पल्प १ / २ वाटी
 • साखर दीड वाटी
 • साय १ / ४ वाटी
 • तुप २ चमचे

मॉगो- कोकनट बर्फी | How to make Mango- Coconut Barfi Recipe in Marathi

 1. आंब्याचा प्लप मिक्सर मधून काढून घा
 2. कढई तुप टाका खवलेला नारळ व साखर घाला मिक्स करा
 3. मिश्रण चांगले परतुन घ्या व हलवत रहा
 4. मिश्रण घट्ट होत आले की गॅस मंद करुन आंब्याचा रस टाका व मिक्स करा
 5. मिश्रण घट्ट होत आले की ताटाला तुप लावून घ्या
 6. एका वाटीला तुप लावून साफ पसरवू घ्या
 7. चाकुने वड्या पाडून घ्या

My Tip:

आंब्याचा रस टाकण्या आधी खोबऱ्याचे मिश्रण पाण्यात टाका व बाहेर काढा त्याची गाळी झाली की आंब्याचा रस टाका

Reviews for Mango- Coconut Barfi Recipe in Marathi (0)