बीट सिरप | Beet syrup Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beet syrup recipe in Marathi,बीट सिरप, Maya Ghuse
बीट सिरपby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

बीट सिरप recipe

बीट सिरप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet syrup Recipe in Marathi )

 • बीट 1
 • साखर 1 वाटी

बीट सिरप | How to make Beet syrup Recipe in Marathi

 1. पाणी उकळवून त्यात साखर टाकून उकळी घेतली
 2. बीटाचे तुकडे घातले,परत उकळवून घेतले
 3. पाक तयार झाला, गाळणीने गाळून घेतले
 4. बीट सिरप तयार झाला थंड करून बॉटलमध्ये भरून ठेवले

My Tip:

सरबत करण्याकरीता वापरता येतो

Reviews for Beet syrup Recipe in Marathi (0)