बीटरूट पुरी | Beetroot Puri Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beetroot Puri recipe in Marathi,बीटरूट पुरी, sharwari vyavhare
बीटरूट पुरीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

बीटरूट पुरी recipe

बीटरूट पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beetroot Puri Recipe in Marathi )

 • बीट १
 • रवा १ कप
 • मैदा १ कप
 • मिठ चवीप्रमाणे
 • साखर चिमुटभर
 • तिखट १ चमचा
 • तेल तळण्यासाठी
 • हळद १ / ४ चमचा

बीटरूट पुरी | How to make Beetroot Puri Recipe in Marathi

 1. बीटच्या वरचे साल काढा व खिसून घ्या
 2. मिक्सर मधून काढून गाळून घ्या
 3. त्यामध्ये मैदा, रवा, साखर, मिठ तिखट, हळद घाला
 4. १ चमचा तेल टाका
 5. व पुरीच्या पीठा प्रमाणे पिठ मळून घ्या
 6. १० मि ठेवून दया
 7. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा
 8. १० मि नंतर त्याच्या पुऱ्या लाटा आणि गरम तेला मध्ये मध्यम गॅस वर तळून घ्या
 9. आपल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत

My Tip:

साखर घातल्यामुळे पुरी फुंगते

Reviews for Beetroot Puri Recipe in Marathi (0)