मुख्यपृष्ठ / पाककृती / मार्बल केक
प्रथम बाऊलमध्ये बटर, शुगर घेऊन क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या. नंतर त्यात अंडी, व्हॅनिला एस्सेन्स, दूध, घालून फेटा. मैदा, बेकिंग पावडर एकत्र चाळून घाला व चमच्याने कटफोल्ड कृतीने एकजीव करा, तयार मिश्रण केकटीन ग्रीझ करून त्यात ओता. १८० डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रिहीट करून नंतर त्यात केकटीन ठेवून ३० मिनिटे बेक करा
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा