मुख्यपृष्ठ / पाककृती / खर्डा / कुसला

Photo of Kharda/ kusala by Pranali Deshmukh at BetterButter
1187
4
0.0(0)
0

खर्डा / कुसला

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खर्डा / कुसला कृती बद्दल

वाळलेल्या मिरचीपासून बनवलेला कुसला जेवणाची लज्जत वाढवतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी वाळलेल्या लाल मिरच्या
  2. मीठ
  3. जिरे 1 tbsp
  4. लसूण 5-6 कळ्या
  5. शेंगदाणे 1/4 वाटी

सूचना

  1. सर्व साहित्य भाजून घ्या
  2. मिक्सरमध्ये वाटून घ्या
  3. बरणीत भरून ठेवा
  4. जेवणाबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर