Photo of Aamba poli by Pranali Deshmukh at BetterButter
1403
3
0.0(0)
0

आंबा पोळी

May-19-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा पोळी कृती बद्दल

आंब्याच्या रसापासून बनलेली हि पोळी अप्रतिम लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 कप आंब्याचा रस
  2. 1 कप साखर
  3. 1 tbsp तुप

सूचना

  1. रसामध्ये साखर मिसळून घ्या
  2. एका थाळीला तुपानी ग्रीसिंग करा
  3. हा रस थाळीत उन्हात वाळवत ठेवा
  4. वाळल्यावर ताटातून पोळी काढून घ्या
  5. वर्षभर हि आंब्याची पोळी टिकते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर