मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्रॉबेरी रस

Photo of Strobery jyuse by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

स्ट्रॉबेरी रस

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्रॉबेरी रस कृती बद्दल

लालबुंद पिकलेल्या स्ट्रॉबेरीचा रस जितका आवडतो त्याहीपेक्षा सुगंध आवडतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 100 gr lal पिकलेल्या स्ट्रॉबेरी
  2. साखर 4 tbsp

सूचना

  1. स्ट्रॉबेरी धुवून तिची पान देठ काढून घ्या
  2. कापून साखर आणि स्ट्रॉबेरी मिक्सरमधून फिरवून घ्या
  3. आता एक ग्लास पाणी घालून ब्लेंड करा
  4. बर्फाचा खडा टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर