पातल पोहा चिवडा | Patal Poha chwda Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Patal Poha chwda recipe in Marathi,पातल पोहा चिवडा, sharwari vyavhare
पातल पोहा चिवडाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पातल पोहा चिवडा recipe

पातल पोहा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Patal Poha chwda Recipe in Marathi )

 • पोहे २०० gm
 • शेंगा दाणे आवडीप्रमाणे
 • दाळ आवडीप्रमाणे
 • मिठ चवीने
 • तेल
 • हळद १ चमचा
 • हिरव्या मिरच्या १५ - २०
 • वडिपत्ता
 • खोबरे

पातल पोहा चिवडा | How to make Patal Poha chwda Recipe in Marathi

 1. मिरच्या व खोबरे याची तुकडे करा
 2. पोहे भाजून घ्या
 3. त्याच कढईत तेल गरम करा
 4. नंतर त्यामध्ये मोहरी, मिरच्या, कडीपत्ता घाला
 5. नंतर शेंगादाणे घाला व तळुन घ्मा
 6. दाळे टाका व गॅस बंद करा
 7. गॅस बंद केल्यावर हळद मिठ टाकून मिक्स करा
 8. मग पोहे घाला व मिक्स करा

My Tip:

तुम्ही चिवडा मसाला ही वापरू शकता

Reviews for Patal Poha chwda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo