मुख्यपृष्ठ / पाककृती / रेड वेलवेट बिट रूट कप केक

Photo of Red velvet beetroot cup cake by Shilpa Deshmukh at BetterButter
771
5
0.0(0)
0

रेड वेलवेट बिट रूट कप केक

May-20-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेड वेलवेट बिट रूट कप केक कृती बद्दल

नैसर्गिक रंगासाठी बिट च्या गर वापरून हा केक खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 कप मैदा
  2. 2 tsb कोको पावडर
  3. 1 कप साखर
  4. 1/2 कप तेल
  5. 1/2 कप दूध
  6. 1/4 tsb. व्हिनेगर
  7. 2 बिट
  8. 1 tsb. वॅनिला एक्स्ट्रॅक्ट
  9. 1 tsb बेकिंग पावडर
  10. 1/2 tsb.बेकिंग सोडा

सूचना

  1. बिट उकडून घ्या ,वरचे साल काढून तुकडे कापून घ्या
  2. मिक्सरमधून स्मूथ पेस्ट वाटून घ्या
  3. मैदा ,बेकिंग पावडर ,सोडा ,कोको पवाडर चाळून घ्या
  4. कोमट दुधामध्ये व्हिनेगर घाला आणि 5 मिनिटं स्टीर करा
  5. तेलामध्ये साखर बिट करा
  6. बिट प्युरी ऍड करा वॅनिला इसेन्स टाका आणि मिक्स करा
  7. दूध मिक्स करा
  8. आता ड्राय साहित्य थोडे थोडे मिक्स करा बिट करत राहा
  9. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या
  10. मायक्रोवेह प्रीहीट करा 180°
  11. मफिन ट्रे मध्ये पेपर कप ठेवा हे मिश्रण पेपर कप मध्ये 3/4 भरा
  12. 20 मिनिटे बेक करा ,टूथपिक घालून चेक करा
  13. जर टुथपिकला मिश्रण चिपकले नाही तर बेक झाला
  14. ट्रे थंड झाल्यावर कप केक काढा आणि सर्व्ह करा
  15. बघा किती स्पंजी झाले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर