BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सत्तू सरबत

Photo of Sattu Sarbat by Vaishali Joshi at BetterButter
1
5
0(0)
0

सत्तू सरबत

May-20-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सत्तू सरबत कृती बद्दल

उन्हाळ्य़ात शरीराला थंडावा मिळवून देणारे , अप्रतिम चवीचे एनर्जी ड्रिंक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ चमचे सातू चे पीठ (सत्तू )
  2. ६ चमचे मध्
  3. १/२ लिंबू
  4. चवीपुरते मीठ

सूचना

  1. एक गंजात २ ग्लास गार पाणी घेवुन त्यात
  2. ३ चमचे सत्तू घाला
  3. १/२ लिंबू पिळुन घाला
  4. ६ चमचे मध् घाला
  5. चवीपुरते मीठ घालून ढवळा
  6. सरबत तयार
  7. ग्लास मध्ये बर्फ टाकुन सरबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर