आंब्याचा शिरा | Aambyacha shira Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aambyacha shira recipe in Marathi,आंब्याचा शिरा, Pranali Deshmukh
आंब्याचा शिराby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

आंब्याचा शिरा recipe

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aambyacha shira Recipe in Marathi )

  • 1 वाटी रवा
  • 1/4 वाटी तूप
  • 11/2 वाटी आंब्याचा पल्प
  • 1/2 वाटी साखर
  • वेलची पूड 1 tbsp
  • दूध आणि पाणी 11/2 वाटी

आंब्याचा शिरा | How to make Aambyacha shira Recipe in Marathi

  1. तुपात रवा खमंग भाजून घ्या
  2. आता दूध आणि पाणी गरम करून रव्यात घाला
  3. साखर घाला साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोड आंबट पनावर अवलंबून आहे
  4. चांगली वाफ काढा आणि मग आंब्याचा पल्प घाला
  5. छान मिक्स करा परत वाफ काढा वेलची पूड घाला
  6. ड्रायफ्रूट आणि आंब्याच्या फोडीनी गार्निश करून सर्व्ह करा

Reviews for Aambyacha shira Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo