कलिंगडाची चेरी | Water melon cherry Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  24th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Water melon cherry recipe in Marathi,कलिंगडाची चेरी, Vaishali Joshi
कलिंगडाची चेरीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

17

0

कलिंगडाची चेरी recipe

कलिंगडाची चेरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Water melon cherry Recipe in Marathi )

 • ११/२ कप कलिंगडाच्या (watermelon )पांढरा भागाच्या बारीक़ बारीक़ चॊकोन फोड़ी
 • ११/४ कप साखर
 • १ चमचा व्हनीला इसेन्स
 • ३-४ फ़ूड कलर्स (आवडीनुसार )

कलिंगडाची चेरी | How to make Water melon cherry Recipe in Marathi

 1. कलिंगडच्या पांढरया भागाचे छोटे छोटे चोकोन तुकडे कापून घ्या
 2. गैस वर गंजात पाणी उकळत ठेवा ,पाणी उकळल्यावर त्यात हे तुकडे टाकून ५ मी.होउ द्या आणि बाहेर काढून चाळनित ठेवा
 3. गैस वर गंजात साखर टाकुन ती बुडून थोड वरती पाणी टाका आणि उकळू द्या
 4. त्यात तुकडे टाकुन पुन्हा १० मिनिट उकळू द्या म्हणजे त्यात पाक जाइल
 5. खाली उतरवून थंड होउ द्या
 6. इसेन्स घालून मिक्स करा
 7. वेगवेगळ्या वाटीत थोड्या चेरिज काढून आवडी नुसार रंग टाकुन मिक्स करा आणि ८-९ तास झाकून ठेवा
 8. साखरेच्या रसातून बाहेर काढून ताटलित काढून सावलीत वाळवून घ्या
 9. बस चेरी तैयार वापरण्यासाठी

Reviews for Water melon cherry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती