Photo of Agar Agar Strawberry Cake by samina shaikh at BetterButter
2086
15
5.0(3)
0

Agar Agar Strawberry Cake

May-26-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा लीटर पाणी
  2. 3 कप साखर
  3. 1 प्याकेट अगर अगर पावडर /(चायना ग्रास पावडर)
  4. 1 पिँच मीठ
  5. ओरेज जूस 2 कप(पाणी अर्धा लीटर पाण्यातून घ्या)
  6. चिरलेली स्टॉबेरी

सूचना

  1. प्रथम पातेल्यात पाणी गरम करा
  2. त्यात अगर अगर पावडर मिक्स करा व छान हलवून घ्या
  3. आता त्यात साखर घालून ढवळून घ्या
  4. मिश्रण गाळून घ्या
  5. मिश्रणाचे 2भाग करा
  6. एका भागात ओरेज जूस घाला व दुसऱ्या भागात स्टॉबेरी घाला
  7. टीन मधे अगोदर स्टॉबेरी मिश्रण ओता व थोडे फ्रीज मधे सेट करा
  8. आता त्या वर दूसरे मिश्रण ओता व फ्रीज मधे सेट करा.
  9. आता टीन 1का प्लेट मधे उलटे करा
  10. स्टॉबेरी ने गार्निश करुन थंड सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
taashu sona
Oct-24-2020
taashu sona   Oct-24-2020

superb

Nayana Palav
May-27-2018
Nayana Palav   May-27-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर