Home / Recipes / Dhokla

Photo of Dhokla by Rohini Rathi at BetterButter
747
16
0.0(0)
0

Dhokla

Dec-08-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Steaming
  • Snacks
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. एक कप बेसन
  2. दोन चमचे रवा
  3. एक कप ताक
  4. एक चमचा लिंबाचा रस
  5. एक लहान चमचा साखर
  6. दोन चमचे पाणी
  7. एक लहान चमचा हळद
  8. दोन लहान चमचे ईनो 
  9. एक चमचा तेल
  10. मीठ चवीपुरते
  11. फोडणीसाठी
  12. एक चमचा तेल
  13. आता चमचा मोहरी
  14. दोन हिरवी मिरची बारीक चिरून
  15. अर्धा लहान चमचा हिंग
  16. कढीपत्त्याची पाने चारपाच
  17. तीळ एक चमचा

Instructions

  1. एक कप बेसन पीठ एक चमचा रवा दोन लहान चमचे साखर अर्धा चमचा हळद एक चमचा लिंबाचा रस एक चमचा तेल चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य एक ते सव्वा कप ताक एकत्र करावे
  2. वरील सर्व मिश्रण एका भांड्यात घेऊन मिश्रण तयार करावे
  3. ईनो  घालून एकाच दिशेने पंधरा ते वीस सेकंद ढवळावे
  4. मिश्रण थोडे फसफसायला लागते लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे
  5. मिश्रण मध्यम आचेवर पंधरा ते अठरा मिनिटे वाफ काढावी वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे पाणी कमी पडले आणि संपूर्ण पाणी संपले तर ढोकळा ता तळाला चिकटून करपू शकतो
  6. फोडणीसाठी लहानशा कढल्यात किंवा लोखंडी पळीत एक ते दोन चमचे तेल गरम करावे त्यात मोहोरी एक चमचा तीळ कढीपत्ता चे चार-पाच पाने दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा लहान हिंग घालून फोडणी तयार करावी
  7. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करावा एक दोन मिनिटांनी भांडे बाहेर काढावे ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी
  8. अशाप्रकारे फुललेला ढोकळा तयार झाला
  9. हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकास लागतो

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE