Home / Recipes / SWEET potato kees

Photo of SWEET potato kees by Minal Sardeshpande at BetterButter
1304
6
0.0(0)
0

SWEET potato kees

Dec-11-2017
Minal Sardeshpande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT SWEET potato kees RECIPE

उपासाची रेसिपी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Navratas
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. रताळी अर्धा की
  2. शेंगदाण्याचे कूट एक वाटी
  3. ओलं खोबरं अर्धी वाटी
  4. चार ओल्या मिरच्या
  5. चार चमचे तूप
  6. एक चमचा जीरं
  7. मीठ
  8. एक चमचा साखर

Instructions

  1. रताळी स्वच्छ धुवून घ्या.
  2. माती गेली नसेल तरच साल काढा.
  3. नाहीतर सालासह किसून पातेल्यात पाणी घेऊन पाण्यात टाका.
  4. मिरच्यांचे तुकडे करा.
  5. कीस पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्या.
  6. किसात मीठ, साखर, दाण्याचं कूट, खोबरं घालून मिक्स करा.
  7. कढई तापत ठेवा.
  8. तूप घालून घ्या.
  9. तूप तापले की जीरं घाला.
  10. मिरच्यांचे तुकडे घाला.
  11. आता तयार कीस घालून छान ढवळून घ्या.
  12. मंद गॅसवर ठेवा.
  13. अधून मधून ढवळत रहा.
  14. चव बघून काही हवं असेल तर वाढवा.
  15. किस शिजला की रंग बदलतो.
  16. गरमागरम कीस दह्याबरोबर सर्व्ह करा.
  17. तयार डिश

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE