Home / Recipes / Potsto pakoda

Photo of Potsto pakoda by Pratiksha More at BetterButter
473
6
0.0(0)
0

Potsto pakoda

Dec-12-2017
Pratiksha More
5 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Potsto pakoda RECIPE

बटाटा भजी साहित्य बटाटा, डाळीचे पीठ, ओवा,मीठ, तळणीसाठी तेल, चिमूटभर खाण्याचा सोडा, अर्धाचमचा हळद, पाणी ... कृती_बटाटा धुवून सालं काढून पातळ चकत्या करून पाण्यात टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने काळया पडत नाही. नंतर डाळीच्या पिठात सर्व जिन्नस घालून पीठ कालवावे. कढईत तेल गरम करून एक एक चकती पीठात बुडवून भजी तळावित.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. डाळीचे पीठ १ वाटी
  2. बटाटा १
  3. ओवा १ छोटा चमचा
  4. हळद हिंग
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळणी साठी
  7. खाण्याचा सोडा १ चिमूट
  8. पाणी

Instructions

  1. बटाटा धुवून सालं काढून पातळ चकत्या करून पाण्यात टाकाव्यात. पाण्यात टाकल्याने काळया पडत नाही.
  2. नंतर डाळीच्या पिठात सर्व जिन्नस घालून पीठ कालवावे.
  3. कढईत तेल गरम करून एक एक चकती पीठात बुडवून भजी तळावित.
  4. गरम भजी souce बरोबर, ब्रेड बरोबर, किंवा नुसत्या पण छान लागतात. पाऊस असो की हिवाळा भजी केव्हाही njoy करता येते :satisfied:

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE