Home / Recipes / Corn cheese balls

Photo of Corn cheese balls by Maya Joshi at BetterButter
827
9
0.0(0)
0

Corn cheese balls

Dec-12-2017
Maya Joshi
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Corn cheese balls RECIPE

सर्वांना आवडतील असे पौष्टिक आहेत.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ३/४ कप ऊकडून ठेचलेले कांर्न
  2. २ टे.स्पून. बटर
  3. २ टे. स्पू. मैदा,१/२ कप दूध
  4. कोथींबीर , २-३ हि. मिरच्या बारिक चिरुन चिज.
  5. ब्रेडचा चुरा, मिठ.

Instructions

  1. मैदा, बटर२ मिनिटे परता.दुध घाला.ढवळत राहून जाड होईपर्यत शिजवा. काँर्न, कोथींबीर, मिरची मिक्स करा. मैदा बटर चा केलेला साँस घाला. चिज किसून घाला. गोल आकार देवून चिजचा तुकडा मध्ये भरा. ब्रेडच्या चुय्रात घोळवून तळा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE