Home / Recipes / Meduvadaa

Photo of Meduvadaa by Poonam Nikam at BetterButter
229
8
0.0(0)
0

Meduvadaa

Dec-13-2017
Poonam Nikam
240 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Meduvadaa RECIPE

मेदुवडा हि पाककृती दक्षिण भारतीयांमद्धे मोठ्या प्रमाणात केली जाते.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मेदुवडा:
  2. उडदाची डाळ पाव किलो
  3. जिरी पावडर,
  4. धने पावडर.
  5. हिरवी मिरची आवडी नुसार.
  6. मिठ.
  7. खोबर्‍याची चटणी:
  8. ओला नारळ अर्धि वाटी
  9. मिरची
  10. कोथंबीर
  11. कढिपत्ता
  12. आल छोटा तुकडा
  13. लसुन ३-४ पाकळ्या
  14. मोहरी
  15. मिठ
  16. तेल

Instructions

  1. उडदाची डाळ ४-५ तास भिजत ठेवा,
  2. नंतर मिक्सर मध्दे बिरीक वाटुन घ्या .थोडस वाटलेल पिठ पाण्यावर टाकुन बघा पिठ तरंगु लागले की ,पिठ तयार झाले समजावे...
  3. पिठात मिठ,धने पावडर,जिर पावडर टाकुन मिक्स करा.
  4. आता पाण्याचा हात घेउन बोटाच्या सहाय्या होल पाडुन वडा अलगत तेलात सोडा..
  5. दोन्हीबाजुने आलटुन पालटुन वडे तळुन घ्या.
  6. सुरुवातीला मोठा नंतर मंद आचेवर वडे तळुन घ्या.
  7. खोबर्‍याची चटणी:
  8. कृती: ओल खोबर,आल लसुण, कोथंबीर,हिरवी मिरची ,मिक्सर मद्धे वाटुण घ्या.
  9. नंतर वेगळ्या भांड्यात तेल मोहरी कढिपत्ताची फोडणी वाटणावर ओता.
  10. मिठ टाकुन मिक्सकरा खायला सर्व करा....

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE