Home / Recipes / Coconut barphi

Photo of Coconut barphi by Pratiksha More at BetterButter
895
5
0.0(0)
0

Coconut barphi

Dec-14-2017
Pratiksha More
60 minutes
Prep Time
80 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Coconut barphi RECIPE

खोबऱ्याची बर्फी साहित्य एक मोठ्ठा नारळ एक फुलपात्र साखर दूध सायिसकट अर्धी वाटी चार वेलदोडे कृती नारळ खोवून घ्यावा. त्यात साखर, दूध घालावे, सारखे करून शिजत ठेवावे, शिजत असताना वरचेवर हलवावे. पातेल्याच्या कडेने कोरडे दिसू लागल्यावर गॅस बंद करावा. वेलदोड्याची पावडर करून मिक्स करून हालवून घ्यावे गोळा पतेल्या पासून सुटू लागतो व कोमट होतो. नंतर ताटाला अर्धा चमचा तूप पसरवून लावावे. त्यावर हे मिश्रण घालावे व हाताला थोडे तूप लावून थापावे. ५ मी वड्या पाडाव्यात. गार झाल्यावर डब्यात भराव्या.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Stir fry
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. नारळ १
  2. साखर १ फुलपात्र
  3. दूध सायिसकट अर्धी वाटी
  4. वेलदोडे ४

Instructions

  1. नारळ खोवून घ्यावा.
  2. त्यात साखर, दूध घालावे, सारखे करून शिजत ठेवावे, शिजत असताना वरचेवर हलवावे.
  3. पातेल्याच्या कडेने कोरडे दिसू लागल्यावर गॅस बंद करावा. वेलदोड्याची पावडर करून मिक्स करून हालवून घ्यावे गोळा पतेल्या पासून सुटू लागतो व कोमट होतो.
  4. नंतर ताटाला अर्धा चमचा तूप पसरवून लावावे. त्यावर हे मिश्रण घालावे व हाताला थोडे तूप लावून थापावे. ५ मी नंतर वड्या पाडाव्यात.
  5. गार झाल्यावर डब्यात भराव्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE