Home / Recipes / BATATA kachori

Photo of BATATA kachori by Chayya Bari at BetterButter
732
7
0.0(0)
0

BATATA kachori

Dec-14-2017
Chayya Bari
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT BATATA kachori RECIPE

चविष्ट नाश्ता

Recipe Tags

  • Veg
  • Frying

Ingredients Serving: 4

  1. बटाटे 1/2किलो उकडून कुस्करलेले
  2. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट 2 चमचे
  3. हळद मीठ हिंग
  4. तेल फोडणी व तळण्यासाठी
  5. जिरे मोहरी हिंग
  6. बारीक कापलेली कोथिंबीर
  7. मैदा 4 वाट्या

Instructions

  1. प्रथम मैदा मीठ व तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावा त्यावर ओले कापड झाकावे
  2. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
  3. त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घरून छान परतावे मग हळद मीठ घालून मिक्स केले
  4. मग त्यात कुस्करलेला बटाटा घालून छान परतून घेतलाकोथिंबीर घातली
  5. मिश्रण गार केले
  6. मैद्याची पुरी लाटून त्यावर बटाट्याचे मिश्रण भरले
  7. पुरीचे तोंड बंद करून हलक्या हाताने लाटले
  8. हाताने चपटी केली तरी चालते
  9. मग तेल तापवून कचोरी मंद गडावर तळली
  10. चिंचेच्या चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE