Home / Recipes / Chakali

Photo of Chakali by Maya Joshi at BetterButter
736
9
0.0(0)
0

Chakali

Dec-16-2017
Maya Joshi
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chakali RECIPE

सर्वांना आवडणारा पदार्थ.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. ३ कप धूवून सूकवलेले तांदूळ
  2. १कप प्रत्येकी उडीद, मूग, चणाडाळ
  3. १/२ कप धने, १/४ कप जिरे
  4. सर्व भाजून दळावे.
  5. तिळ, तेल

Instructions

  1. २ कप भाजणी घ्या. चवीनुसार हळद, तिखट, मिठ, तिळ घाला. २ कप पाण्यात२ टे. स्पू. तेल घालून ऊकळून घ्या. त्यात लगेच भाजणी घाला. गँस बंद करा. झाकून ठेवा. परातीत घेवून चांगले मळा. चकल्या पाडा. तळा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE