Home / Recipes / Vermicelli potato cutletes

Photo of Vermicelli potato cutletes by Rohini Rathi at BetterButter
519
10
0.0(0)
0

Vermicelli potato cutletes

Jan-02-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Gujarat
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. उकडून घेतलेले बटाटे 5
  2. ब्रेड क्रम्स अर्धाकप कप
  3. कॉर्न फ्लोर 1 टेबल-स्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. चाट मसाला एक टेबल स्पून
  6. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  7. ब्रेड चार ते पाच
  8. दूध अर्धा कप
  9. चीज दोन टेबल स्पून
  10. मोड आलेली मटकी अर्धा कप
  11. भाजलेले शेवाई एक कप
  12. मैदा अर्धा कप
  13. पाणी अर्धा कप
  14. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. सर्वप्रथम बटाटे कुस्करून त्यात ब्रेड क्रम्स कोन फ्लोवर पावडर चाट मसाला लाल मिरची पावडर मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे
  2. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याची टिक्की बनवून घ्यावी
  3. ब्रेडची किनारे कापून ब्रेड दुधामध्ये बुडवून घ्यावा व नंतर दोन्ही हाताच्या साह्याने बेडमधील दूध काढून घ्यावे
  4. त्या ब्रेडमध्ये चीज आणि मोड आलेली मटकी भरून ब्रेडचा बॉल बनवून घ्यावा
  5. अशाप्रकारे सर्व बॉल्स बनवून घ्यावे
  6. एका छोट्याशा पसरट भांड्यात मैदा आणि पाणी घेऊन त्याचे मध्यम मिश्रण बनवून
  7. तयार बॉल्स त्या मिश्रणात बुडवून नंतर शेवरीच्या प्लेटमध्ये घोळून घ्यावे
  8. अशाप्रकारे सर्व बॉल्स शेवई मध्ये घोळवून घ्यावे
  9. नंतर कढईत तेल गरम करून त्यात सर्व बॉल्स मध्यम आचेवर तळून घ्यावे
  10. अशाप्रकारे शेवई बटाटा कटलेट तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE