Home / Recipes / FRUIT salad

Photo of FRUIT salad by Chayya Bari at BetterButter
491
6
0.0(0)
0

FRUIT salad

Jan-03-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Freezing
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. सफरचंदाच्या फोडी
  2. द्राक्षे
  3. डाळिंबाचे दाणे
  4. संत्री मोसंबीच्या फोडी
  5. दूध 2 कप
  6. खवा 3 चमचे
  7. साखर 3 चमचे

Instructions

  1. प्रथम फळे धुऊन घेतली
  2. सफरचंदाच्या फोडी व बारीक तुकडे केले
  3. डाळिंबाचे दाणे काढले
  4. संत्री मोसंबी सोलून घेतली
  5. मग खवा कढईत मंद गॅसवर परतून घेतला
  6. दूध उकळून घेतले
  7. खव्यात थोडे दूध घालून पेस्ट बनवली
  8. हि पेस्ट उकळत्या दुधात घातली
  9. आवडीप्रमाणे साखर घातली
  10. मिश्रण घट्ट होत आल्यावर गॅस बंद केला
  11. मिश्रण थोडे थंड केले
  12. बाऊल मध्ये फळांच्या फोडी आवडीप्रमाणे घालून त्यावर दूध व खव्याचे मिश्रण ओतले
  13. वरून द्राक्षे डाळिंबाचे दाणे घातले
  14. गार आवडत असेल तर अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE