Home / Recipes / Pizza

Photo of Pizza by Rohini Rathi at BetterButter
1041
8
0.0(0)
0

Pizza

Jan-05-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Italian
  • Simmering
  • Pressure Cook
  • Baking
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. टोमॅटो अर्धा किलो
  2. बारीक चिरलेला कांदा अर्धा कप
  3. बारीक कापलेला लसूण
  4. बारीक चिरलेली शिमला मिरची आर्धा कप
  5. उकडलेली मकाई अर्धा कप
  6. लाल मिरची पावडर दोन टीस्पून
  7. साखर 2 to 3 टेबल
  8. मीठ चवीनुसार
  9. विनेगर दोन टीस्पून
  10. तेल 1 टेबल स्पून
  11. पिझ्झा बेस 2
  12. लोणी 50 gram
  13. चीज 100 gram

Instructions

  1. पिझ्झा चटणी बनवण्यासाठी टोमॅटो कापून ते कप पाण्यामध्ये नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे
  2. टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून चाळणीने चाळून टोमॅटोची प्युरी बनवून घ्यावी
  3. हि प्युरी घट्ट होईपर्यंत शिजवावे
  4. तेल गरम करून त्यात कांदा लसून मकई शिमला मिरची नरम होईपर्यंत परतून घ्यावी त्यात लाल मिरची टाकून परत थोडे परतावे
  5. टोमॅटोची प्युरी मीठ साखर व्हिनेगर आणि सॉस टाकून थोडा वेळ परत शिजवावे
  6. पिझ्झा बेस च्या खाली एक टेबलस्पून बटर लावून बेकिंग ट्रेमध्ये ठेवावे
  7. त्यावर दोन ते तीन टेबलस्पून चटणी पसरून घ्यावी त्याच्यावरती चीज किसून घालावा व तयार मिश्र भाज्यांचे मिश्रण पसरवून घ्यावे
  8. पिझ्झा लाल होईपर्यंत मध्ये बेक करून घ्यावा
  9. अशाप्रकारे तयार आहे पिझ्झा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE