Home / Recipes / Gum laddu

Photo of Gum laddu by Rohini Rathi at BetterButter
520
8
0.0(0)
0

Gum laddu

Jan-08-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Blending
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. खारका 300 ग्रॅम
  2. खोबरे 300 ग्रॅम
  3. गव्हाचे पीठ 500 ग्रॅम
  4. बदामाचे तुकडे लांब दीडशे ग्राम
  5. तूप 400 ग्रॅम
  6. डिंक दीडशे ग्राम
  7. पिठीसाखर 400 ग्रॅम
  8. वेलचीपूड टीस्पून

Instructions

  1. तारकांच्या बिया काढून कुठून घ्याव्यात
  2. खोबरे किसणीने किसून घ्यावा
  3. खारीक आणि खोबरे दोन्ही एकत्र करून मिक्सरमध्ये दळून घ्यावे
  4. गव्हाचे पीठ मध्यम आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्यावे त्यात बदामाचे लांब तुकडे खारीक खोबर याचं मिश्रण घालुन थोडावेळ भाजून घ्यावे
  5. तूप गरम करून त्यात डिंक फुले पर्यंत व कुरकुरा होईपर्यंत तळून घ्यावा
  6. उरलेल्या तुपामध्ये भाजलेले पिठाचे मिश्रण घालून थोडावेळ परतावे
  7. हे मिश्रण थंड होवू द्यावे
  8. थंड झालेल्या मिश्रणात डिंकाचा चुरा घालून व वेलचीपूड घालून लाडू बनवून घ्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE