Home / Recipes / Khajyachya karanjya

Photo of Khajyachya karanjya by Maya Joshi at BetterButter
890
7
0.0(0)
0

Khajyachya karanjya

Jan-09-2018
Maya Joshi
15 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ कप किसलेले खोबरे
  2. थोडीशी कुटलेली चारोळी.
  3. पाऊण वाटी साखर
  4. १,१/२, कप मैदा.
  5. १/२ वाटी तांदुळ पीठ
  6. १/२ वाटी तुप
  7. तळण्यासाठी तुप

Instructions

  1. खोबरे मंदाग्नीवर खमंग भाजा. हाताने चूरुन त्यात पाऊण वाटी साखर व चारोळी घालून ठेवा. मैदा थोडे तेलाचे मोहन घालून भिजवा. तांदळाचे पिठ परातीत काढा. त्यात १/२ वाटी तुप चमच्याने थोडे थोडे घालून चाःगले फेटून घ्या. सगळे सारण वाटीत काढा. मैद्याच्या ३ पोळ्या लाटा. एका पोळीवर तांदळाचे सारण पसरवा. त्यावर दुसरी पोळी ठेवा. सारण लावा. तिसरी:'( पोळी ठेवा. आता तिनही पोळीची घट्ट गुंडाळी करा. छोटे, छोटे तुकडे कापून घ्या. तुकडे लाटा त्यात सारण भरा. कडा दुधाचा हात लावूनचिकटवा. करजीचा आकारात कापा. तुपात मंदाग्नीवर तळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE