Home / Recipes / Kharvas

Photo of Kharvas by Aarti Nijapkar at BetterButter
692
10
0.0(0)
0

Kharvas

Jan-09-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Steaming
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1.  खरवसाचे दूध २ १/२  कप  
  2. साखर  १ कप      
  3. दही (चक्का)   १ १/२ कप  
  4. कोर्न फ्लार    १ लहान चमचा    
  5. वेलची पूड १ लहान चमचा    
  6. केसर             आवश्यकतेनुसार

Instructions

  1. एक खोलगट भांड्यात दूध आणि साखर एकत्रित करुन उकळून घ्या. थंड करुन घ्या , 
  2. एका भांड्यात दही (चक्का)  घेऊन व्यवस्थित फेटून घ्या (दह्याचे गुठळे ठेवू नये)
  3. आता थंड झालेल्या दूधात फेटलेलं दही , कोर्न फ्लार व वेलची पूड घालून एकजीव  करुन घ्या.
  4. आता कुकरच आतील भांड (डबे) घेऊन त्यात हे मिश्रण घालून २० ते २५ मिनिटे वाफवून घ्या (कुकरची सिटी काढून ठेवा )
  5. नंतर थंड झाल्यावर फ्रिज मध्ये १ ते २ तास सेट होण्यासाठी ठेवून द्या.
  6. आता थंडगार खरवसचे चौकोनी काप करुन केसर घालून सर्व्ह  करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE