Home / Recipes / Lapsi

Photo of Lapsi by Rohini Rathi at BetterButter
2033
8
0.0(0)
0

Lapsi

Jan-09-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
12 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Gujarat
  • Pressure Cook
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दलिया एक कप
  2. गुळ पाऊण कप
  3. तूप अर्धा कप
  4. वेलचीची पूड एक टेबल स्पून
  5. बारीक किसलेले खोबरे अर्धा वाटी
  6. पाणी तीन कप

Instructions

  1. कुकर गरम करून तूप घालून वितळून घ्यावे
  2. नंतर त्यात दलिया घालून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या
  3. दलिया परतल्यानंतर त्यात तीन कप पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून कूकरचे झाकण लावून एक शिट्टी होईपर्यंत शिजवावे
  4. नंतर कुकर थंड झाल्यानंतर गुळ व वेलची पूड घाला व मिश्रण एकजीव करून घ्यावे
  5. कुकरचे झाकण न लावता लापसी मंद आचेवर शिजू द्यावे
  6. अशाप्रकारे तयार लापशी वर खोबऱ्याचा कीस घालून गरम गरम सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE