Home / Recipes / Khaproli

698
2
0.0(0)
0

Khaproli

Jan-09-2018
कल्पना कल्पना कडणे
30 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Side Dishes
  • Low Fat

Ingredients Serving: 6

  1. 1 वाटी तांदूळ
  2. 1/2 वाटी उडीद डाळ
  3. 1/2 वाटी चणा डाळ
  4. 1/2 जिरे
  5. 1/2 मेथीदाणे
  6. 2 वाटी किसलेला प्ले नारळ
  7. 1 वाटी किसलेला गूळ
  8. 1/2 चमचा वेलची पावडर

Instructions

  1. प्रथम तांदूळ व दोन्ही डाळी वेगवेगळया दोन तास भिजत घालाव्यात ,त्या मध्ये जिरे व मेथी पण भिजत घालावी 2 तासानंतर सर्व बारीक वाटुन डोश्याच्या पिठाप्रमाणे फरमेन्ट करावे, नंतर खोबरे बारीक वाटून त्याचा रस काढून घ्यावा, त्या रासार गूळ व वेलची पावडर घालून एकत्र करावे, भिड्यावर छोटे छोटे पोळे काढून ते नारळाच्या रसात घालून ठेवावेत, खायला देताना डिश मध्ये एक पोळा ठेवून त्यावर नारळाचा रस घालावा, खूप छान लागते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE