Home / Recipes / Gavhachi Lapshi(Khir)

Photo of Gavhachi Lapshi(Khir) by Archana Lokhande at BetterButter
1415
5
0.0(0)
0

Gavhachi Lapshi(Khir)

Jan-10-2018
Archana Lokhande
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. लापशीचे गहू ( खिरीचे तुकडा गहू) २५० ग्रँम
  2. गुळ २०० ग्रँम
  3. विलायची, सुंठ आणि बडीशेप यांची एकत्र पुड २-३ चमचे
  4. खोबरे काप
  5. काजु - बदाम
  6. शेंगदाणे

Instructions

  1. गहू गरम पाण्यात अर्धा तास भिजवून घेतले.
  2. कुकरला एक वाटी गहू असेल तर दीड वाटी पाणी घालून २-३ शिट्टी घेतली.
  3. तोपर्यंत आपण गुळ बारीक करून घेऊ.
  4. आता कुकर थंड झाल्यावर लापशी एका पातेलात काढून घ्या.
  5. त्यात गुळ, खोबरे काप आणि शेंगदाणे घालून मिक्स करून घ्या.
  6. लापशी खुप कोरडी झाली असेल तर थोडे पाणी गरम करून घाला.
  7. गुळ पूर्ण विरघळून मिश्रण घट्ट होत आल्यास विलायचीची मिक्स पुड आणि काजू-बदाम घालून एक वाफ काढावी आणि गँस बंद करावा.
  8. आता तयार लापशीत साजुक तुप आणि दुध,आवडत असले तर वरूनही काजू-बदाम घालून डिश सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE