Home / Recipes / Beetacha hulwa / sheera

Photo of Beetacha hulwa / sheera by Aarti Nijapkar at BetterButter
638
4
0.0(0)
0

Beetacha hulwa / sheera

Jan-17-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बीट किसलेला ३ मोठे
  2. तूप २ मोठे चमचे
  3. दूध १ कप किंवा आवश्यकतेनुसार
  4. साखर १/४ कप आवडीप्रमाणे
  5. बदाम ४ ते ५
  6. काजू ३ ते ४
  7. पिस्ता २ ते ३
  8. दूध मसाला १ मोठा चमचा

Instructions

  1. प्रथम बीट किसून घ्या
  2. कढईत बीट मंद आचेवर परतवून घ्या थोडासा रंग बदलेल
  3. आता तूप घालून खमंग भाजून घ्या
  4. व्यवस्थित तूप आणि बीट एकत्र झाल्यावर कोमट दूध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
  5. दूध घालून मिश्रण एकजीव करुन घेतल्यावर थोडावेळ ५ ते ७ मि. झाकण ठेवून वाफवून घ्या
  6. मग झाकण काढा व्यवस्थित परतवून घ्या
  7. आता साखर घालून मिश्रण एकत्र करुन घ्या
  8. साखर घातल्यावर हलव्याला पाणी सुटेल पाणी सूखेपर्यंत चमच्याने हलवत रहा
  9. पाणी सूखल्यावर बदाम, काजू , पिस्त्याचे काप व दूध मसाला घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
  10. १ ते २ मि. मंद आचेवर ठेवून द्या
  11. मग गरमागरम गरम बीट हलवा / शीरा तयार
  12. बदाम दूध मसाला घालून सजावट करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE