Home / Recipes / Gulpoli

Photo of Gulpoli by deepali oak at BetterButter
874
6
0.0(0)
0

Gulpoli

Jan-19-2018
deepali oak
60 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Gulpoli RECIPE

पुरण पोळी,सांजा पोळी पेक्षा आगळी वेगळी चव.

Recipe Tags

  • Easter
  • Veg
  • Indian
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पांढरे तीळ भाजुन १ वाटी
  2. दाणे भाजुन १ वाटी
  3. साधा गुळ दिडवाटी
  4. सुंठ पूड व वेलची पूड १ /१ लहान चमचा
  5. गव्हाचे पीठ ३वाटी
  6. तांदूळ पीठ एक वाटी
  7. 2 लहान चमचे तेल

Instructions

  1. प्रथम गव्हाच्या पीठाचे घट्टसर कणिक भिजवायचं.
  2. २लहान चमचे तेल व तांदूळ पिठी नीट पेस्ट करून घ्यायची.
  3. आता मळलेले गव्हाचे पीठ ह्या तांदूळ पेस्ट मध्ये मळून घ्या.
  4. कुकरला घटट डब्यात गुळ पाणी न घालता पातळ करून घ्या.
  5. मिक्सरला भाजलेले तीळ व भाजलेले दाणे पाणी न घालता बारीक पूड करून घ्या
  6. आता पातळ केलेला गुळ व तीळ व दाणे पावडर,सुंठ वेलची पावडर मिक्स करून पुरण तयार झाले.
  7. मळलेल्या गव्हाच्या गोळीत पुरण भरून तांदूळ पीठीवर पोळी लाटून मध्यम आंचेवर शेकुन तयार.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE