Home / Recipes / WHEAT kheer

Photo of WHEAT kheer by Sneha Adhav at BetterButter
884
5
0.0(0)
0

WHEAT kheer

Jan-20-2018
Sneha Adhav
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1.  1 छोटी वाटी गहू
  2. अर्धी वाटी तांदूळ
  3. गूळ
  4. वेलची
  5. सुंठ
  6. पाणी

Instructions

  1. गव्हाची खीर करताना सर्वात आधी 1 छोटी वाटी गहू 10 मी. पाण्यात भिजत ठेवावे.
  2. नंतर पाण्यातून काढून फॅन खाली वाळवावे.
  3. मिक्सर किवा खलबत्यात थोडे जाडसर वाटून व नंतर चांगले पाखडून घ्यावे.
  4. कुकरमध्ये हे पाखडलेले गहू व अर्धी वाटी तांदूळ (किवा बारीक कणी) व अंदाजाने पाणी घालून 4-5 शिट्या कराव्यात.
  5. कुकर थोडा थंड झाला की हे मिश्रण पॅन मध्ये काढून त्यात चवीनुसार गूळ, वेलची, सुंठ व अंदाजाने पाणी घालून 1 उकळी काढा.
  6. गरमागरम खाण्यास घ्या........!!!!!

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE