Home / Recipes / GULABJAM shevai basundi fussion

Photo of GULABJAM shevai basundi fussion by Chayya Bari at BetterButter
1129
5
0.0(0)
0

GULABJAM shevai basundi fussion

Jan-21-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गुलाबजॅमसाठी
  2. मैदा १वाटी
  3. रवा २चमचे
  4. खवा १/२वाटी
  5. साखर १ किंवा १.५वाटी
  6. शेवाईचा चुरा १/२वाटी
  7. साखर १/४वाटी
  8. तूप १चमचा
  9. केशर थोडे
  10. वेलदोडे जायफळ पूड २चमचे
  11. बासुंदीसाठी दूध १/२लिटर
  12. साखर१/२वाटी
  13. ड्रायफ्रूट ऐच्छिक
  14. तूप तळण्यासाठी

Instructions

  1. प्रथम तयारीत मैदा रवा खवा एकत्र करून दुधाने मळून घेतले
  2. मग एका बाजूला दूध आटवून त्यात साखर वेलदोडे पूड वड्रायफ्रुट घालून बासुंदी केली
  3. शेवया तुपात परतल्या एकतारी पाकात शिजवून वेलदोडे जायफळ पूड घातली
  4. गुलाब जाम साठी एकतारी पाक केला त्यात वेलदोडे जायफळ पूड व केशर घातले
  5. शेवाईचा गोळा मैद्याच्या गोळ्यात भरून गुलाबजाम बनवले व मंद गॅसवर छान तळून पाकात घातले
  6. पाकात मुरल्यावर डिशमध्ये काढून बासुंदीसह सर्व्ह केले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE