Home / Recipes / Mix Veg Korma Restaurent Style

Photo of Mix Veg Korma Restaurent Style by Renu Chandratre at BetterButter
506
4
0.0(0)
0

Mix Veg Korma Restaurent Style

Feb-02-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • North Indian
  • Simmering
  • Blending
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. फ्लॉवर चे मोठे तुकड़े 1 कप
  2. फरसबी चे तुकडे 1 कप
  3. मक्या चे दाणे 1 कप
  4. पनीर चे क्यूब्स 1 कप
  5. गाजर चिरलेला 1 कप
  6. सिमला मिर्ची चे मोठे तुकडे 1 कप
  7. कांदे 3
  8. टोमेटो 4
  9. तेल 1 टे 2 मोठे चमचे
  10. अखरोड़ / अक्रोड 5 भिजवून ठेवलेले
  11. बदाम 8 ते 10 भिजवून ठेवलेले
  12. काजू 8 ते 10 भिजवून ठेवलेले
  13. मीठ चविनुसार
  14. आले लसुन पेस्ट 2 चमचे
  15. जीरे 1 चमचा
  16. हळद पावडर 1/4 चमचा
  17. लाल तिखट 1 चमचा
  18. गरम मसाला 1/2 चमचा
  19. किचन किंग मसाला 1/2 चमचा
  20. धने पावडर 1 चमचा

Instructions

  1. सर्व प्रथम सगळ्या भाज्या 5 मिंटा करीता गरम पाण्यात झाकून ठेवा ( शिमला मिर्च नाही) नंतर चाळनित काढून घ्या , जेणेकरून गरम पाणी निघेल व भाज्या जास्त मऊ नाही होणार
  2. कांदा टोमेटो चा मिक्सर मधून पेस्ट करून घ्या
  3. 1 ते 2 तास पाण्यात भिजलेले काजू, बदाम आणि अकरोड
  4. मिक्सर ला लावून भिजलेले ड्राई फ्रूट्स ची पण पेस्ट करून घ्या
  5. पैन मधे तेल गरम करा आणि जीरे, आले लसुन पेस्ट टाकून जरा परतून घ्या
  6. नंतर त्यात कांदा टोमेटो ची पेस्ट, हळद, लाल तिखट , धने पूड घालून परतून घ्या
  7. जेव्हा बाजूने तेल सुटु लागले की गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाका , आणि व्यवस्तित मिक्स करा
  8. आता ह्यात ड्राई फ्रूट्स ची तैयार पेस्ट टाका आणि जरा परतून घ्या
  9. ब्लांच केलेल्या भाज्या, पनीर आणि चविनुसार मीठ घाला , हळुवार पणे मिक्स करा
  10. जरा वेळ झाकुन शिजवून घ्या
  11. कोथिम्बिरी नी सजवून लगेच गरमा गरम सर्वह करा मिक्स वेज कोरमा रेस्टॉरेंट स्टाइल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE