Home / Recipes / Dal Fal

Photo of Dal Fal by Vaishali Joshi at BetterButter
1184
8
0.0(0)
0

Dal Fal

Feb-03-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. डाळी साठी साहित्य (वरण )--१ कप तुरीची डाळ
  2. १/२ कप मिक्स डाळि आवडी प्रमाणे (मूग,चणा,मसूर )
  3. फळ बनविण्या साठी --३कप कणिक
  4. १कप ज्वारी पीठ
  5. १/२ कप बेसन +तांदुळ पीठ (ही पीठे आवडी प्रमाणे बदलू शकता )
  6. तिखट
  7. हळद
  8. मीठ
  9. ओवा
  10. लींबाचा रस
  11. धणे पावडर
  12. तेल
  13. कोथिमबिर
  14. फोडणी साठी --१ कांदा
  15. २ टोमेटो
  16. ३-४ हिरव्या मिरच्या
  17. १ दोडका ( घोसाळ )
  18. ६-७ लसुण पाकळ्य़ा
  19. तेल
  20. मोहोरी
  21. हिंग
  22. लिंबू रस
  23. कोथिमबिर

Instructions

  1. सगळ्या डाळी धूवून एका गंजात घेउन पाणी टाकून कुकर मध्ये वरण शिजवून घ्या
  2. परातीत सगळी पीठ एकत्र करा
  3. त्यात सगळे साहित्य टाका(तिखट ,हळद,मीठ,धणे पावडर, ओवा , लिंबू रस ,कोथिमबिर , तेल )
  4. लागेल तस पाणी टाकून पीठ मळून घ्या
  5. थोड्या वेळ साठी तसेच राहू द्या
  6. तेलाचा हात लाऊन पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला चपटा आकार देऊन सगळे फळ करून घ्या
  7. आता गैस वर कढई तापत ठेउन तेल टाका
  8. मोहोरी तडतडू द्या
  9. अनुक्रमे कांदा ,ठेचलेला लसूण ,मिरच्या,दोडक्या च्या फोडी ,हिंग टाकून परता
  10. टोमेटो टाका
  11. हळद ,तिखट ,धणे पावडर टाकून परता
  12. वरण घोटून त्यात घाला
  13. चवीपुरते मीठ आणि लिंबू रस टाका
  14. वरणा ला उकळी आली की त्याचात एक एक करून सगळे फळ टाकून १५ मिनिटे शिजू दया
  15. सर्व्ह करताना फोडणिचे तेल + कोथिमबिर वरुन घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE