Home / Recipes / Andabhurji Rassevali

Photo of Andabhurji Rassevali by Vaishali Joshi at BetterButter
326
3
0.0(0)
0

Andabhurji Rassevali

Feb-04-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. ५ अंडी
  2. १ मोठा आणि १ छोटा कांदा
  3. ४ मिरच्या
  4. १ मोठा टोमेटो
  5. ६-८ लसुण पाकळ्य़ा
  6. १ इंच आल
  7. १/२ चमचा जीर
  8. १ चमचा धणे पावडर
  9. कोथिंबीर
  10. तेल
  11. तिखट
  12. हळद
  13. मीठ

Instructions

  1. १ छोटा कांदा आणि २ मिरच्या बारीक़ चिरुन बाजूला ठेवा
  2. १ मोठा कांदा
  3. १ मोठा टोमेटो
  4. २ मिरच्या
  5. १/२ जीरे
  6. लसूण
  7. आल
  8. हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक़ वाटुन बाजूला ठेवा
  9. गैस वर कढ़ईत अगदी थोड तेल टाकुन गरम झाल्यावर चिमुटभर जीर टाकुन बारीक़ चिरलेला कांदा टाका
  10. मिर्ची घाला
  11. कांदा तांबुस झाल्यावर हळद घाला
  12. अंडी फोडून घेउन थोड़े फेटून हळू हळू फोड़णित टाकत राहा आणि पळी ने हलवत राहा
  13. छान लाह्यां सारखी अंडा भुर्जी तयार होइल
  14. चवी पुरते मीठ घालून बाजूला काढून ठेवा
  15. पुन्हा गैस वर कढ़ई ठेउन तेल टाका
  16. तेल गरम झाले को वाटलेला मसाला त्यात घालून तेल सुटेस्तोवर परतून घ्या
  17. ३-४ चमचे पाणी घालून परत परता म्हणजे छान तवंग येइल
  18. आवडीनुसार तिखट , हळद ,धणे पावडर टाकुन परता
  19. त्यात रस्सा होइल एवढे पाणी टाका
  20. चवीनुसार मीठ टाका
  21. उकळी आल्यावर अंडा भुर्जी त्यात घालून ५ मिनिट वाफ येउ द्या
  22. कोथींबिर घालून चपाती किंवा भाता सोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE